तुलसी वृंदावन
जीवनशैलीला पूरक असे वृंदावन साकारणे हे आमच्यासाठी आव्हानात्मक होते ...
कारण पारंपरिक ,कलात्मक , मजबूत , बाल्कनी मध्ये सहज पणे बसणारे वजनाने प्रमाणात हलके ... दरवर्षी रंगविणे शक्य असणारे ...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाजवी दर असणारे ...
ते वर्ष होते १९९७.....
या सगळ्या निकषामध्ये बसणारे आमचे वृंदावन म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि "हक्काचे वृंदावन " तयार झाले ...
आणि आमचा प्रवास सुरू झाला........
आज आम्ही २१ वर्षे पार केलीत.... ती आपल्या अलोट प्रतिसादानेच... तुलसी वृंदावनाचा आमचा प्रवास आनंददायी आहे. कारण "वृंदावन ही वस्तु नसून ती परंपरा आहे ". हेच आम्हाला वाटत होते .
त्यामुळे प्रत्येक ग्राहक हा आमच्या वृंदावन परिवाराशी घट्टपणे जोडला गेला. डिलिव्हरी करताना ग्राहकांच्या शुभेछछा तर मिळतातच ...
त्याच बरोबर आजी आजोबांचे आशीर्वाद ही मिळतात ....
कौतुकाची थाप मिळते ...
बोलता बोलता त्यांच्या गावाकडच्या आठवणी निघतात . बालपणीच्या वृंदावनाच्या आठवणी आजी सांगतात ....
आम्ही ही त्या आठवणीत रमून जातो ... अर्थात तिथून आमचा पाय निघत नाही.मग निघताना एखादी आजी हातावर साखर ठेवते आणि आजींच्या तोंडून पटकन निघून जात.... " हे काम तू खूप छान करतोयं बाबा , असच करत रहा . ".
..
त्या आशीर्वादामुळे वाटत राहत कुठेतरी आपले ऋणांनुबंध तुलसी वृंदावनाशी जोडले गेले आहेत ....परंपरेशी जोडले गेले आहेत ....
" मूर्ति लहान पण किर्ति महान " असे आपले हक्काचे वृंदावन बघण्यासाठी नक्की भेट द्या .... आपल्या सोयीसाठी आता आमचे वृंदावन सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत बघण्यासाठी शहरात उपलब्ध आहे
अधिकृत वितरक
एम जी बिल्डिंग सोल्यूशन्स, शॉप २ , धनंजय कॉम्प्लेक्स , उल्कानगरी औरंगाबाद

Comments
Post a Comment